शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

‘फिल्मफेअर’ मानकरी अंकुशच्या स्वागताला नागपूरकरांची ‘झुंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2023 21:49 IST

Nagpur News नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेता अंकुश गेडाम याला यंदाचा सर्वाेत्तम नवाेदित अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. अंकुशच्या शानदार स्वागताने नागपूरकरांनीही बुधवारी पुरस्काराचा आनंद साजरा केला.

नागपूर : ‘फिल्मफेअर’ म्हणजे ‘बाॅलिवूड’करांच्या भाऊगर्दीत रंगणारा चमकदार साेहळा. या मायानगरीत यंदा नागपूरचा अंकुश चमकला. नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेता अंकुश गेडाम याला यंदाचा सर्वाेत्तम नवाेदित अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. अंकुशच्या शानदार स्वागताने नागपूरकरांनीही बुधवारी पुरस्काराचा आनंद साजरा केला.

नुकताच मुंबईत पुरस्कार साेहळा पार पडल्यानंतर अंकुश बुधवारी नागपूरला पाेहोचला. तेव्हा अंकुश मित्र परिवार व माेहननगर रहिवाशांनी त्याचे जल्लाेषात स्वागत केले. सुरुवातीला संविधान चाैक येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सेंट जाॅन स्कूल आणि अंकुशच्या गड्डीगाेदाम येथील घरापर्यंत रॅली काढण्यात आली. त्याच्या मित्रांनी अंकुशला खांद्यावर घेत जल्लाेष केला. या स्वागताने अंकुशही भारावून गेला. कधी विचारही केला नव्हता, असा क्षण अनुभवल्याचे ताे म्हणाला. मात्र, पुन्हा आपल्याला चित्रपटात संधी मिळावी, हिंदी चित्रपटसृष्टीने आपली दखल घ्यावी, असे आवाहन करीत बाॅलिवूडमध्ये अभिनयासाठी काेणताही स्ट्रगल करण्याची तयारी त्याने दर्शविली.

स्वागत समारंभात मित्र परिवाराचे प्रकाश गजभिये, शुभम सरजारे, दीपक शिंदे, संजय माेरे, सुमित बाेदेले, बंटी यादव, मनीष मार्क, मृणाल सहारे, समुद्र रायपुरे, सचिन साेनवणे, नागेश घाेडके, राजकुमार गाेंड, सूरज हिंगे, सुमित गेडाम, ऋषभ अरखेल, मंजितसिंह ठाकूर आदींचा सहभाग हाेता.

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळेFilmfare Awardफिल्मफेअर अवॉर्ड