शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; ‘या’ चिमुकलीला मुख्यमंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:48 IST

आई शेतमजुरी करते.. वडील नाहीत अशा स्थितीत धाकट्या भावासह शिक्षण घेण्यासाठी धडपडत असलेल्या तेजस्विनी सातव या सातव्या वर्गातील मुलीने आपल्या मागण्यांसाठी शुक्रवारी अकोल्याहून थेट नागपूरचे विधानभवन गाठले.

वर्षा बाशू/ राजेश टिकलेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आई शेतमजुरी करते.. वडील नाहीत अशा स्थितीत धाकट्या भावासह शिक्षण घेण्यासाठी धडपडत असलेल्या तेजस्विनी सातव या सातव्या वर्गातील मुलीने आपल्या मागण्यांसाठी शुक्रवारी अकोल्याहून थेट नागपूरचे विधानभवन गाठले. आपल्या मागणीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काढलेले रेखाचित्रही त्यांना भेट देण्यासाठी सोबत आणले आहे.नावाप्रमाणेच तेजस्वी स्वभावाच्या तेजस्विनीने आपण शिक्षण घेण्यासाठी ही धडपड करीत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र् यांचे काढलेले रेखाचित्र हे लोकमतच्या अंकात पाहूनच आपण काढल्याचे तिने यावेळी सांगितले. याआधीही आपण अशी रेखाचित्रे काढल्याचे सांगितले. यात तिने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, बाळासाहेब ठाकरे आदींची रेखाचित्रे काढली होती.तिची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी अद्याप भेट झालेली नाही. मात्र ती विधानभवन परिसरात त्यांच्या भेटीसाठी मोठ्या उमेदीने तिष्ठत उभी आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन