शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विद्यार्थ्यासह दोघांनी लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 20:02 IST

जरीपटक्यातील एका विद्यार्थ्यासह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी २ ते ४.३० या अडीच तासात या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील एका विद्यार्थ्यासह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी २ ते ४.३० या अडीच तासात या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या.जरीपटक्यातील हेमू कॉलनी चौकातील नयनकुमार इंद्रकुमार मगनानी या १४ वर्षाच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नयनकुमार हा नववीचा विद्यार्थी होता. घरगुती कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याचे पोलीस सांगतात. या आत्महत्येमागे मोबाईल गेम कारणीभूत आहे की आणखी दुसरे कोणते कारण त्याचा पोलीस शोध घेत आहेत.अशाच प्रकारे जरीपटक्यातील एमआयजी कॉलनीत राहणारे अमर महादेव मेश्राम (वय ४१) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मेश्राम यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

किरकोळ वाद जीवघेणा ठरला बहीण-भावात वाद झाला अन् रागाच्या भरात भावाने गळफास लावून आत्महत्या केली. जरीपटक्यात बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.जरीपटक्यातील हेमू कॉलनी चौकातील नयनकुमार इंद्रकुमार मगनानी या १४ वर्षाच्या मुलाचा त्याच्या लहान बहिणीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात नयनकुमार याने गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नयनकुमार हा नववीचा विद्यार्थी होता. त्याच्या वडिलांचे जनरल स्टोअर आहे. किरकोळ कारणामुळे घडलेल्या या आत्महत्येच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या आत्महत्येच्या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, मोबाईल गेम वगैरे कारणीभूत आहे का त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी