शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 22:12 IST

दिवाळीत प्रवाशांकडून अधिक पैसे आकारून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५६ हजारांच्या ई तिकिटांसह १ लाख ३० हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीत प्रवाशांकडून अधिक पैसे आकारून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५६ हजारांच्या ई तिकिटांसह १ लाख ३० हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्ड्येय यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश गरकल यांच्या नेतृत्वात सतीश इंगळे, विनोद उईके, राहुल सिंग, पी. एन. रायसेडाम, प्रदीप गाढवे, ईशांत दीक्षित, अश्विन पवार यांच्या चमूने बुटीबोरी परिसरात अवैधरीत्या ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध कारवाई केली. यात आरोपी सोनु कुमार कृष्णा केसरी हा बधानी नेट कॅफे, मा कॉम्प्लेक्स वॉर्ड नं. ३, सत्यम कॉम्प्लेक्स याच्याजवळ १२ ई तिकीट किंमत १६८५५, यापूर्वी बनविलेले ६ ई तिकीट किंमत ७४२०, संगणक २० हजार, प्रिंटर ८ हजार मोबाईल ५ हजार असा एकूण ५७ हजार २७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या घटनेत अमोल देवराव काकडे देव कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, रामकवती कॉम्प्लेक्स, वॉर्ड नं. ३, मेन रोड बुटीबोरी याच्याकडून ३ ई तिकीट किंमत १९९७, यापूर्वी काढलेले १८ ई तिकीट किंमत ३१ हजार २३२, लॅपटॉप ३० हजार, प्रिंटर १० हजार, असा एकूण ७३ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान अमोल काकडे हा आरोपी फरार आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरticketतिकिट