शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर वाहतूक पोलिसांतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 10:22 IST

वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यात मुस्लीम बांधवांसह पोलीस आयुक्तही सहभागी झाले.

ठळक मुद्देमुस्लीम बांधवांसह पोलीस आयुक्तांचाही सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यात मुस्लीम बांधवांसह पोलीस आयुक्तही सहभागी झाले.रमजान ईद पुढ्यात असून मुस्लीम बांधवांचे रोजे सध्या सुरू आहे. शहर पोलीस दलात कार्यरत मुस्लीम बांधव तसेच वाहन चालकांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याची कल्पना वाहतूक शाखेकडून पुढे आली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सिव्हिल लाईनमधील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त कार्यालय परिसरात इफ्तार पाटीचे आयोजन करण्यात आले. यात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर, अतिरिक्त आयुक्त महावरकर, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, वाहतूक शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने, मौलाना सादिर शेख, अल्ताफ अन्सारी, ऑटो संघटनेचे पदाधिकारी तसेच पोलीस दलातील मुस्लीमबांधव मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. यावेळी पोलीस आयुक्तांसह अन्य मान्यवरांनी या आयोजनाची प्रशंसा करून मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. रोजा ठेवणाऱ्या मुस्लीम बांधवांनी या कार्यक्रमातच गोडधोड पदार्थ घेऊन रोजा सोडला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भंडारकर यांनी केले.

टॅग्स :Ramzan Eidरमजान ईद