शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात खंडणीसाठी मेडिकल स्टोअरच्या संचालकाला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 14:09 IST

खंडणीसाठी मेडिकल स्टोअरच्या संचालकाला धमकी देऊन एका कुख्यात गुंडाने १,१०० रुपये हिसकावून नेले. सोमवारी दुपारी सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्देरक्कम हिसकावून नेली सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खंडणीसाठी मेडिकल स्टोअरच्या संचालकाला धमकी देऊन एका कुख्यात गुंडाने १,१०० रुपये हिसकावून नेले. सोमवारी दुपारी सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.विशाल सुरेंद्रकुमार जैन (वय ४२) यांचे उमरेड मार्गावरील ताजश्री टॉवरमध्ये मेडिकल स्टोअर आहे. सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ते त्यांच्या दुकानात हजर होते. या भागातील कुख्यात गुंड सोनू दांडेकर तेथे आला. ‘मेरा नाम सोनू दांडेकर है. मै वसुली करणे आया हू. यहां के सब लोग मुझे हप्ता देते है. मुझे ५ हजार रुपये दो’, असे तो म्हणाला. जैन यांनी त्याला खंडणी देण्यास नकार दिला असता आरोपीने त्यांना ‘खुद के बच्चे प्यारे नही क्या’, असे विचारत जैन यांच्या गल्ल्यातील १,१०० रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर धमकी देऊन आरोपी दांडेकर पळून गेला. जैन यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी जबरी चोरी आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.आरोपी गजाआडसक्करद-याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक विठ्ठल महाडिक यांनी आपल्या सहका-यांसह आरोपी दांडेकरची शोधाशोध केली. रात्री तो घरी आल्याचे कळताच त्याच्या मुसक्या बांधण्यात आल्या. आरोपी दांडेकर हा कुख्यात गुंड आहे. त्याच्याविरुद्ध लुटमार, हाणामारी, चोरी, जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

 

टॅग्स :Crimeगुन्हा