शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
2
काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा
3
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
4
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
5
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
6
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
7
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?
8
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
9
पावसाचं आगमन अन् भारतीय कर्णधाराची तारांबळ; रोहित-द्रविडचा मजेशीर VIDEO
10
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती
11
इंग्लंडमध्ये तरूणीने पाकिस्तानच्या शादाबची लाज काढली; एका वाक्यातच बोलती बंद
12
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
13
4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!
14
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
15
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
16
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
17
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
18
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
19
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
20
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

नागपुरात चोरट्या महिलांचा धुमाकूळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:04 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्या महिलांनी कार्यक्रमस्थळी आलेल्या सहा महिलांचे दागिने चोरून नेले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाराखोली चौकात रविवारी रात्री ८ ते ९ या वेळेत ही घटना घडली.

ठळक मुद्देगर्दीचा गैरफायदा : जरीपटक्यात सहा महिलांचे दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्या महिलांनी कार्यक्रमस्थळी आलेल्या सहा महिलांचे दागिने चोरून नेले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाराखोली चौकात रविवारी रात्री ८ ते ९ या वेळेत ही घटना घडली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने इंदोऱ्यातील बाराखोली चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जयंती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येत बाबासाहेबांचे अनुयायी जमले होते. तेथे झालेल्या गर्दीत काही चोरट्या महिला शिरल्या. त्यांनी गीता दुर्वेंद्र लोखंडे (वय ३५, रा. मोठा इंदोरा, श्रावस्तीनगर), फ्लोरी सनी जॉन डग्लस (वय ४८, रा. मार्टिननगर), वंदना संजय राऊत (वय ५२, रा. मोठा इंदोरा), अनसूया प्रकाश पाटील (वय ४५, रा. भीम चौक, मोठा इंदोरा), शांताबाई हरिभाऊ साखरे (वय ६५, रा. मोठा इंदोरा) आणि निर्मला मिलिंद टेमरे (वय ५०, रा. अशोकनगर) या सहा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. कार्यक्रम सुरू असताना हळूहळू उपरोक्त महिलांच्या लक्षात दागिने चोरीला गेल्याचा प्रकार आला. त्यामुळे त्यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्या महिलांचा शोध घेतला जात आहे.विशेष म्हणजे, अशाच प्रकारे १३ एप्रिलच्या रात्री अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगरात रामनवमीच्या शोभायात्रेत झालेल्या गर्दीत शिरून चोरट्या महिलांनी चार महिलांचे दागिने लंपास केले होते.

टॅग्स :Womenमहिलाtheftचोरी