शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात स्विमिंग ट्रेनर तलावात बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 23:08 IST

Nagpur News गोरेवाडा तलावात मित्रासोबत पोहायला गेलेला एक तरुण बुडाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गोरेवाडा तलावात मित्रासोबत पोहायला गेलेला एक तरुण बुडाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. जयराज योगीराज निहारे (वय २२) असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून, तो चांगला स्विमर तसेच ट्रेनर होता, असे समजते. त्याला शोधून काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले. मात्र जयराज हाती लागला नाही.विशेष म्हणजे, जयराज अनेकांना पोहायला शिकवायचा. तो आणि त्याचे दोन मित्र नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास गोरेवाडा तलावावर पोहायला गेले. जयराज आणि एक पोहायला लागले. तर, सोबतचा एक तरुण काठावर बसला. काही वेळेनंतर आतमध्ये गेलेला जयराज पाण्यावर आला नसल्याने सोबत पोहणाऱ्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो दिसत नसल्याने तो पाण्यावर आला. नंतर काठावर बसलेल्याला सांगून या दोघांनी पोलिसांना कळविले. गिट्टीखदान पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवान गोरेवाडा तलावावर पोहचले. त्यांनी रात्रीपर्यंत जयराजला शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र तो आढळला नाही. अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले.तलावावर मोठी गर्दीतरुण तलावात बुडाल्याचे कळाल्याने पीडब्ल्यूडी कॉलनी तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. सोमवारी सकाळी ८ वाजता शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे गिट्टीखदान पोलिसांनी लोकमतला सांगितले. 

 

टॅग्स :Deathमृत्यू