शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर; भाडे थकल्याने भरलीच नाही मनस्क विद्यार्थ्यांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 11:11 IST

सरकार एकीकडे दिव्यांगांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे तर दुसरीकडे शाळेचे भाडे शासन देऊ न शकल्याने दिव्यांग गटातील मनस्क विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत आहेत.

ठळक मुद्देघरमालकाने इमारत तोडल्याने विद्यार्थी बाहेर समाजकल्याण विभागाकडूनही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकार एकीकडे दिव्यांगांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे तर दुसरीकडे शाळेचे भाडे शासन देऊ न शकल्याने दिव्यांग गटातील मनस्क विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत आहे. अयोध्यानगर येथे विदर्भ जीवन विकास संस्थेद्वारा संचालित दुर्बल व मनस्क तथा मतिमंद विद्या निकेतन ही शाळा सुरू करण्यात आली होती. ही शाळा भाड्याच्या घरात असल्याने घरमालकाने भाडे थकल्यामुळे शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी पहिल्याच दिवशी शाळेत पोहचूनही शाळा भरू शकली नाही.या शाळेत ६५ मतिमंद विद्यार्थी शिक्षण घेतात. समाजकल्याण विभागातर्फे शाळेला भाड्याचे अनुदान प्राप्त होते. किरायाच्या संदर्भात घरमालकाशी करार सुद्धा झाला आहे. परंतु गेल्या काही महिन्यापासून किरायाचे अनुदान समाजकल्याण विभागाकडून शाळेला न मिळाल्याने घरमालकाचे भाडे थकले आहे. घरमालकाशी झालेला भाडेकरार हा आॅगस्ट महिन्यापर्यंत असला तरी, घरमालकाने ३ मे रोजी शाळेला कुलूप ठोकून दुरूस्तीचे काम सुरू केले. शाळेचे बांधकाम पाडण्यात आले. शाळेचे बॅनर काढून टाकले. शाळेला कुलूप ठोकल्याने कार्यालयीन बायोमेट्रिक मशीन, पगार बिल कागदपत्रे, मस्टर रजिस्टर, वेतनेतर अनुदान, शाळेच्या भाडे पावत्या, विद्यार्थ्यांची कागदपत्र सर्व अडकून पडले आहे. या संदर्भात शाळा व्यवस्थापनाने हुडकेश्वर पोलिसात सुद्धा तक्रार दाखल केली आहे. पण कुठलाच फायदा झाला नाही. यासंदर्भात समाजकल्याण विभागाला सुद्धा कळविण्यात आले आहे. आता तर शाळेचे स्लॅप सुद्धा तोडण्यात आल्याने शाळा कुठे भरणार असा प्रश्न शाळा व्यवस्थापनापुढे आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी