शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

नागपूर शारजाह विमान २४ सप्टेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मागील सहा महिन्यापासून बंद होते. परंतु १४ सप्टेंबरपासून नागपूर ते शारजाह हे विमान सुरू होत आहे. हे विमान एअर अरेबियाच्या सिस्टीमवर उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मागील सहा महिन्यापासून बंद होते. परंतु १४ सप्टेंबरपासून नागपूर ते शारजाह हे विमान सुरू होत आहे. हे विमान एअर अरेबियाच्या सिस्टीमवर उपलब्ध आहे.एअर अरेबियाचे विमान जी ९ - ४१५ सोमवारी आणि बुधवारी पहाटे ४.५० वाजता असणार आहे. जी ९ -४१६ शारजाह- नागपूर विमानाचे आगमन मंगळवारी आणि रविवारी पहाटे ४.१० वाजता होईल. या विमानासाठी गाईडलाईन ठरविण्यात आल्या आहेत. त्यानुसार बाहेरील देशातून येणाऱ्यांसाठी रेसिडेंट व्हिसा, वर्क परमिट होल्डर आणि भारतीय नागरिक व्हॅलिड टुरिस्ट किंवा व्हिजिट व्हिसावर प्रवास करू शकणार आहेत. प्रवाशांना ttp://uaeentry.ica.gov.ae यावर यूएई रेसिडेंट व्हिसाची नोंद करावी लागणार आहे. आपले फ्लाईट बुक करण्याआधी तपासावी लागेल. आरटी पीसीआर टेस्ट ९६ तास इमिग्रेशन क्लीअरन्ससाठी आवश्यक राहील. सर्व प्रवाशांना  आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करावे लागेल. प्रवाशांना आपला विमाही काढावा लागणार आहे. यासाठी अजून डीजीसीएची परवानगी मिळणे बाकी आहे.कोलकातासाठी आजपासून विमानलॉकडाऊन बंद असलेले नागपूर कोलकाता विमान मंगळवारपासून सुरू होत आहे. फ्लाईट ६ ई ४०४/४०३ कोलकाता नागपूर कोलकाताचे आगमन सायंकाळी ७.२५ वाजता होईल. हे विमान रात्री ८.०५ वाजता रवाना होईल. उल्लेखनीय म्हणजे मंगळवारपासून नागपूर इंदूर नागपूर हे विमानही सुरू होत आहे.

टॅग्स :DubaiदुबईDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर