शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ज्येष्ठ वकील पत्नीसह दोन महिन्यापासून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:17 IST

शहरातील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. भैयासाहेब धवड आणि त्यांची पत्नी वनिता गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देउलटसलुट चर्चेला उधाणपोलिसांकडून शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. भैयासाहेब धवड आणि त्यांची पत्नी वनिता गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. अचानक बेपत्ता झालेल्या धवड दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी अजनी पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास चालविला आहे.अ‍ॅड. भैयासाहेब धवड अपघाताच्या विमा दाव्यासंदर्भातील प्रकरणे हाताळत होते. अजनी पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या वंजारीनगरातील लक्ष्मीप्रयाग अपार्टमेंटमध्ये धवड दाम्पत्य १४ वर्षांपासून वास्तव्य करीत होते. त्यांना मृणाल नामक मुलगा असून, तो वाशिमला बँकेत नोकरी करतो. सर्व काही व्यवस्थित असताना अचानक धवड दाम्पत्य २९ जुलैच्या रात्रीपासून दिसेनासे झाले. प्रारंभी गावाला, नातेवाईकांकडे गेले असावे, असे समजून सहनिवासी शांत होते. मात्र, चार-पाच दिवसांनंतर अजनीचा पोलीस ताफा त्यांच्या निवासस्थानी आल्याने कुजबूज सुरू झाली. पोलिसांकडून सहनिवाशांना विचारणा होऊ लागल्याने धवड दाम्पत्य बेपत्ता झाल्याचे उजेडात आले. या संबंधाने अजनीचे ठाणेदार शैलेश संख्ये यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी धवड दाम्पत्याच्या बेपत्ता प्रकरणाची पोलिसांकडे नोंद असून, वेगवेगळ्या शक्यता लक्षात घेत पोलीस तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या बेपत्ता प्रकरणाने वंजारीनगरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दुहेरी हत्याकांडाची आठवणदोन वर्षांपूर्वी रामेश्वरी चौकाजवळचे एक दाम्पत्य अशाच प्रकारे अचानक बेपत्ता झाले होते. दोन ते तीन महिन्यानंतर या दाम्पत्याचा भूखंड हडपण्यासाठी बिल्डरने त्यांची हत्या करून मृतदेह बुटीबोरी जंगलात पुरल्याचे खळबळजनक वास्तव उघडकीस आले होते, अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच ही घटना घडली होती, हे विशेष!

टॅग्स :Missingबेपत्ता होणं