शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पोहोचले ४४.३ डिग्री सेल्सिअसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 21:09 IST

नागपूरचे तापमान गुरुवारी पुन्हा १ अंशाने वाढून ४४.४ डिग्री सेल्सिअवर पोहोचले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये उष्ण हवेचे वारे वाहणार असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देऑरेंज अलर्ट जारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचे तापमान गुरुवारी पुन्हा १ अंशाने वाढून ४४.४ डिग्री सेल्सिअवर पोहोचले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये उष्ण हवेचे वारे वाहणार असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागपूर पुन्हा एकदा प्रचंड तापू लागले आहे. बुधवारी तापमान ४३.४ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले होेते ते सरासरीपेक्षा दोन डिग्री अधिक होते. आज गुरुवारी यात पुन्हा एक अंशाची भर पडली असून नागपूरचे तपमान गुरुवारी ४४.३ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. गुरुवारी विदर्भात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ४६.३ डिग्री सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच अमरावती ४५ डिग्री सेल्सिअस, ब्रह्मपुरी ४५.५ डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर ४५.४ डिग्री सेल्सिअस, वर्धा ४५.५ डिग्री सेल्सिअस राहिले. एकूणच विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमधील तापमान प्रचंड वाढले आहे.हवामान विभागाने शुक्रवार २६ एप्रिलपासून नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ची परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. जेव्हा तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच डिग्री सेल्सिअसच्या वर जाते तेव्हा उन लागण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशा परिस्थितीमध्ये हवामान विभाग ऑरेंज अलर्ट जारी करीत असतो. २९ एप्रिलपर्यंत अलर्टची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान उष्ण हवेचे वारे वाहणार असून नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.गुरुवार २५ तारखेला नोंदवण्यात आलेले विदर्भातील जिल्हानिहाय तापमानजिल्हे               तापमानअकोला            ४६.३ डिग्री सेल्सिअसअमरावती         ४५.० डिग्री सेल्सिअसबुलडाणा          ४२.५ डिग्री सेल्सिअसब्रह्मपुरी             ४५.५ डिग्री सेल्सिअसचंद्रपूर              ४५.४ डिग्री सेल्सिअसगडचिरोली        ४३.० डिग्री सेल्सिअसगोंदिया             ३९.८ डिग्री सेल्सिअसनागपूर              ४४.३ डिग्री सेल्सिअसवर्धा                   ४५.५ डिग्री सेल्सिअसवाशीम              ४३.८ डिग्री सेल्सिअसयवतमाळ         ४४.४ डिग्री सेल्सिअस

 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलTemperatureतापमान