शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सची कंपनी बनविणार नागपूर रेल्वेस्थानक ‘वर्ल्ड क्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 12:12 IST

नागपूर रेल्वेस्थानक वर्ल्ड क्लास बनविण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने पुन्हा एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्याकरिता भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ तयारीला लागले आहे.

ठळक मुद्देइनिया आर्किटेक्टभारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळाची देखरेख

आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानक वर्ल्ड क्लास बनविण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने पुन्हा एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्याकरिता भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ तयारीला लागले आहे. वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने नागपूर रेल्वेस्थानकाची जबाबदारी फ्रान्सच्या इनिया आर्किटेक्ट कंपनीकडे सोपविल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली.या कामासाठी २ कोटी ६५ लाख ३० हजार ८७७ रुपयांचा खर्च येणार आहे. याकरिता महामंडळाने इनिया आर्किटेक्ट कंपनीसोबत १९ जुलै २०१८ ला करार केला आहे. ही कंपनी स्टेशनचे आर्किटेक्चरल डिझाईन बनवित आहे. या डिझाईनला आयआरएसडीसीकडून मंजुरी मिळाल्यानंतर नागपूर रेल्वेस्थानक वर्ल्ड क्लास होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळाने आंतरराष्ट्रीय मानकानुसार नागपूर रेल्वेस्थानकाला विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत नागपूरसह ग्वाल्हेर आणि बायेप्पलहालीच्या (बेंगळुरू) नवीन रूपरेषेसंदर्भात निर्णय घेण्यात येणार होता. स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया २० नोव्हेंबर २०१७ पासून सुरू झाली. स्पर्र्धेचे विजेते फ्रान्सच्या इनिया आर्किटेक्ट कंपनीची निवड करण्यात आली.

वित्तीय सल्लागार व विकासक नियुक्तसार्वजनिक खासगी भागीदारीच्या (पीपीपी) आधारावर साकार होणाऱ्या नागपूरच्या वर्ल्ड क्लास रेल्वेस्थानकाकरिता महामंडळाने सीबीआरई साऊथ एशिया प्रा.लि.ला वित्तीय सल्लागार आणि बन्सल पाथवे हबीबगंज प्रा.लि.ला विकासक म्हणून नियुक्त केल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली. महामंडळातर्फे स्थानकाचे एक एरियल व्ह्यू स्केच जारी करण्यात आले आहे. यामध्ये स्थानक अत्याधुनिक आणि अत्यंत सुंदर दिसत आहे.

‘माझी मेट्रो’मध्ये इनियाचे डिझाईनमहामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात फ्रान्सच्या इनियाची महत्त्वाची भूमिका आहे. या कंपनीने मुंजे चौकातील इंटरचेंज मेट्रो स्टेशन आणि पटवर्धन स्कूलसमोर साकार होणाºया झिरो माईल्स मेट्रो स्टेशनचे आर्किटेक्चरल डिझाईन तयार केले आहे. त्या आधारावर बांधकाम सुरू आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर