शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जेवणात विष घालून श्वान व वराहांना मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:19 IST

जेवणात विष घालून श्वान व वराहांना मारण्यात आल्याची घटना कळमना वस्तीत उघडकीस आली आहे. शांतिनगर येथे श्वानांना रॉडने मारहाण करून त्यांचा जीव घेण्यात आल्याची घटना तीन दिवसांपूर्वीच घडली. या घटनांमुळे नागरिक आणि पशुप्रेमींमध्ये असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देनागरिक आणि पशुप्रेमींमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जेवणात विष घालून श्वान व वराहांना मारण्यात आल्याची घटना कळमना वस्तीत उघडकीस आली आहे. शांतिनगर येथे श्वानांना रॉडने मारहाण करून त्यांचा जीव घेण्यात आल्याची घटना तीन दिवसांपूर्वीच घडली. या घटनांमुळे नागरिक आणि पशुप्रेमींमध्ये असंतोष पसरला आहे.कळमना वस्तीतील नागरिकांना बुधवारी सकाळी चार श्वान आणि एका वराहाचा मृतदेह आढळून आला. त्यांना जेवणात विष देण्यात आल्याची बाब उघडकीस आली. नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले या घटनेची माहिती होताच पशुप्रेमीही पोहोचले. त्यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.२५ मार्च रोजी सकाळी शांतिनगर वस्तीत रॉडने मारहाण करून श्वानाचा जीव घेण्याचा आल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या प्रकरणी शांतिनगर पोलिसांनी पशु क्रूरता अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करीत रतन ऊर्फ लालू चमके (२५) आणि नितीन सातपुते (२५) याला अटक केली आहे.

टॅग्स :dogकुत्राDeathमृत्यू