शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 23:26 IST

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे,अपर आयुक्त रवींद्र ठाकरे आदींनी गुरुवारी सकाळी संविधान चौक (रिझर्व्ह बँक) चौक येथील प्रतिमेला नगरीतर्फे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

ठळक मुद्देसंविधान चौकातील प्रतिमेला नगरीतर्फे पुष्पहार अर्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे,अपर आयुक्त रवींद्र ठाकरे आदींनी गुरुवारी सकाळी संविधान चौक (रिझर्व्ह बँक) चौक येथील प्रतिमेला नगरीतर्फे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन के ले.यावेळी विधी समिती सभापती अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, संदीप गवई, सुनील हिरणवार, अपर आयुक्त अझीझ शेख, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहा. आयुक्त अशोक पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.त्यानंतर केंद्रीय कार्यालयातील मुख्य दालनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला नंदा जिचकार यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यकारी अभियंता .गिरीश वासनिक, वैद्यकीय अधिकारी डॉ. जोशी, सहा.विधी अधिकारी अजय माटे, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे राजेश हाथीबेड, विनोद धनविजय, दिलीप तांदळे, राजेश वासनिक, विशाल शेवारे, संजय बागडे, प्रेमदास शेवारे, चंद्रमणी रामटेककर, दीपक जांभुळकर, शिलवान ढोरे, भगवान खोब्रागडे, अंकुश खापर्डे, विलास धुर्वे, डोमाजी भडंग आदी उपस्थित होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या दालनातील तैलचित्राला अभिवादन करण्यात आले.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका