शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा कर्मचाऱ्यावर हल्ला : भाजप नगरसेविकेचा दीर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 23:25 IST

मनपा कर्मचाऱ्यावर हल्ला केल्या प्रकरणात भाजपाच्या नगरसेविका रुपाली ठाकूर यांचा दीर विक्की ठाकूर याला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाची ठाण्यात तक्रार झाल्याच्या दोन महिन्यानंतर विक्कीला अटक केली आहे.

ठळक मुद्देहुडकेश्वरच्या विक्की ठाकूर प्रकरणात दोन महिन्यानंतर मिळाले यश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपा कर्मचाऱ्यावर हल्ला केल्या प्रकरणात भाजपाच्या नगरसेविका रुपाली ठाकूर यांचा दीर विक्की ठाकूर याला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाची ठाण्यात तक्रार झाल्याच्या दोन महिन्यानंतर विक्कीला अटक केली आहे.हल्ल्याची घटना २४ सप्टेंबरच्या रात्री घडली होती. मनपाचा वाहनचालक नीलेश कमल हाथीबेड २४ सप्टेंबरला रात्री हुडकेश्वरच्या शारदा चौक येथून कृत्रिम टँकमधून गणेश विसर्जनाचे निर्माल्य गोळा करण्यासाठी आला होता. त्यावेळी विक्की आपल्या साथीदारासोबत शारदा चौकात बसला होता. त्यांनी नीलेशला मारहाण केली होती. विक्की हा भाजपाच्या नगरसेविका रुपाली ठाकूर यांचा दीर आहे. या घटनेमुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये रोष होता. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला तसेच मारपीट केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर कलम आणखी वाढविल्या होत्या. हुडकेश्वर पोलिसांनी विक्कीचा सहकारी प्रशांत कुर्रेवार, अतुल अग्रवाल, अभिजित चिटकुले, ऋषभ काळे तसेच एका अल्पवयीन युवकाला अटक केली होती. विक्की अटक टाळण्यासाठी न्यायालयाला शरण गेला होता. सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाकडून त्याला कुठलीही मदत मिळाली नाही. त्यानंतरही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. विक्की फरार झाल्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला होता. त्याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. विक्कीच्या विरोधात यापूर्वी तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.त्याला न्यायालयात सादर करून २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका