शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या प्रभागानुसार आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 16:42 IST

आरक्षणामुळं अनेक प्रभाग रचना आणि वॉर्ड रचनेत बदल झाल्यानं अनेकांची अडचण झाली आहे.

नागपूर : येथील महापालिका निवडणुकीसाठी महिलाआरक्षणाची सोडत आज (दि. ३१) ला रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात जाहीर करण्यात आली. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिलांकरकिता आरक्षित वार्ड ईश्वर चिट्ठीद्वारे जाहीर करण्यात आले. 

त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणाऱ्या नागपूर महापालिका निवडणुकीसाठी लोकसंख्येच्या आधारावर प्रभागनिहाय अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण काढण्यात आले. महिलांसाठी ५० टक्के वार्ड आरक्षित आहेत. यात १६ प्रभागात प्रत्येकी एक जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित निघाली. ६ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आल्या. तर, ५६ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. 

दरम्यान, यंदा चारऐवजी तीन वॉर्डचा प्रभाग झाल्याने प्रभागांची संख्या ३८ वरून ५२ तर नगरसेवकांची संख्या १५१ वरून १५६ झाली आहे. या आरक्षण सोडतीत काहींना दिलासा मिळाला असला तरी मागील पाच वर्षे सत्तेत असलेले भाजपमधील माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या २३ क्रमांकाच्या प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गात दोन महिला व एक पुरुष असे आरक्षण निघाले आहे.

असे आहे आरक्षित प्रभाग

अनुसूचित जाती (महिला)

या १६ जागांसाठी असलेल्या सोडतीत प्रभाग क्र. २ मधील जागा क्र अ, प्रभाग क्र. १० मधील जागा क्र. क, प्रभाग क्र. ४३ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. १३ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र, २० मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ३० मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र २७ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र ३९ मधील जागा क्र. १६, प्रभाग क्र. १६ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ३७ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ४५ मधील जाग क्र. अ, प्रभाग क्र. १ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. १४ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ३८ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. १५ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ५२ मधील जाग क्र. अ यांचा समावेश

अनुसूचित जमाती (महिला) 

अनुसूचित जामाती महिलांकरिता प्रभाग क्र २४ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ११ मधील जागा क्र.  अ, प्रभाग क्र. ३७ मधील जागा क्र. ब, प्रभाग क्र. १२ मधील जागा क्र. ब, प्रभाग क्र. ४ मधील जागा क्र. ब आणि प्रभाग क्र. ५१ मधील जाग क्र. ब चा समावेश

सर्वसाधारण गट (महिला)

इश्वर चिठ्ठीद्वारे सोडविण्यात आलेल्या महिला प्रभागांमध्ये प्रभाग ३१ मधून जागा क्र. ब, प्रभाग २२ मधून जागा क्र. ब, प्रभाग २३ मधून जागा क्र. ब, प्रभाग ४० मधून जागा क्र. ब, प्रभाग ३२ मधून जागा क्र. ब, प्रभाग ४९ मधून जागा क्र. ब, प्रभाग २९ मधून जाग क्र. ब, प्रभाग ४५ मधून जागा क्र. ब, प्रभाग १७ मधून जागा क्र. ब, प्रभाग १७ मधून जागा क्र. ब, प्रभाग ४८ मधून जाग क्र. ब, प्रभाग ६ मधून जागा क्र. ब, प्रभाग २ मधून जागा क्र. ब या जागांचा समावेश आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWomenमहिलाreservationआरक्षण