शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

पश्‍चिम विदर्भातील कॅन्सर रुग्णांना नागपूर, मुंबईचाच आधार !

By admin | Updated: February 4, 2016 01:17 IST

शासकीय रुग्णालयांमध्ये कर्करोगावर पुरेशी उपचार सुविधा उपलब्ध नसल्याने रूग्णांची हेळसांड.

खामगाव: पश्‍चिम विदर्भातील शासकीय रुग्णलयांमध्ये कर्करोगावर पुरेशी उपचार सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णांना नागपूर, मुंबई येथेच उपचारासाठी धघव घ्यावी लागते. रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी या भागात अत्याधुनिक सुविधेसह कर्करोग निदान, उपचार व्यवस्था करण्याची गरज आहे.वाढती व्यसनाधीनता आणि धकाधकीच्या जीवनात दैनंदिन आहारातील बदलामुळे कर्करोगासोबतच इतरही आजार बळावत आहेत. आजार वाढत असतानाच, त्या तुलनेत उपचार आणि सुविधा मिळण्यासाठी नागरिकांना सोयीसवलती उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. एकीकडे शासनाकडून जीवनदायी योजनांच्या माध्यमातून उपचारासाठी सुविधा पुरविण्यात येतात. मात्र, पश्‍चिम विदर्भातील कॅन्सरसारख्या आजारावर उपचार मिळत नसल्याने, रुग्णांना उपचारासाठी प्रवास आणि इतर गरजांवर खर्च करावा लागतो. कर्करोगासारख्या आजाराचे लवकर निदान झाल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. कॅन्सर रुग्णालयसाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याच्या भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या.कॅन्सरचे प्रकार!कॅन्सरच्या रुग्णांमध्ये गर्भाशय पिशवी, फुफ्फुस, स्तन, अन्ननलिका आणि मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. श्रीमंत, मध्यवर्गीयांसह सर्वसामान्य मजूरवर्गांमध्येही या कॅन्सरचे प्रमाण अधिक आढळून येते.