शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मेडिकलमध्ये खाटा १५००, व्हेंटिलेटर २२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:16 IST

मेडिकलमध्ये दूरदूरुन गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या आशेने येतात. परंतु आवश्यक उपकरणांची संख्या वाढविली जात नसल्याने रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. मेडिकलमध्ये खाटांची संख्या १५०० वर गेली असून व्हेंटिलेटर केवळ २२ आहेत. यातही पाच बंद स्थितीत आहे. विशेष म्हणजे, दरदिवशी व्हेंटिलेटरमुळे गोंधळ उडतो, परंतु त्यानंतरही शासन ते उपलब्ध करून देण्यास पुढाकार घेत नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.

ठळक मुद्देरुग्णांचा जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमध्ये दूरदूरुन गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या आशेने येतात. परंतु आवश्यक उपकरणांची संख्या वाढविली जात नसल्याने रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. मेडिकलमध्ये खाटांची संख्या १५०० वर गेली असून व्हेंटिलेटर केवळ २२ आहेत. यातही पाच बंद स्थितीत आहे. विशेष म्हणजे, दरदिवशी व्हेंटिलेटरमुळे गोंधळ उडतो, परंतु त्यानंतरही शासन ते उपलब्ध करून देण्यास पुढाकार घेत नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.रुग्ण अत्यवस्थ झाला की श्वासोच्छवास घेण्यात अडचण होते. अशावेळी त्याला कृत्रिम श्वासोच्छवास दिला जातो. हे काम अत्याधुनिक यंत्र व्हेंटिलेटर करते. मेडिकलमध्ये रोज नव्या येणाऱ्या चार-पाच गंभीर रुग्णांना या व्हेंटिलेटरची गरज पडते. परंतु अतिदक्षता विभागात असलेले आठ, शस्त्रक्रियेच्या रिकव्हरी वॉर्डात असलेले तीन, पेडियाट्रिक विभागातील एक तर अलिकडेच स्वाईन फ्लू वॉर्डातील पाच व्हेंटिलेटर आहे. हे सर्वच व्हेंटिलेटर रुग्णांना लावण्यात आले आहे. यामुळे नवीन येणाºया गंभीर रु ग्णांचा जीव धोक्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत पाच रुग्ण असेही आहेत ज्यांना तात्काळ व्हेंटिलेटरची गरज आहे, परंतु नाईलाजाने रुग्णांच्या नातेवाईकांना हाताने एक पंप दाबून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागत आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘बॅग अ‍ॅण्ड मास्क व्हेंटिलेशन’ असे म्हणतात. यासाठी २४ तास कुणीतरी हा पंप हाताने दाबावा लागतो. विशेष म्हणजे, व्हेंटिलेटर खरेदीचा प्रस्ताव मेडिकल प्रशासनाने हाफकिन कंपनीला पाठविला आहे, परंतु अद्यापही यंत्र उपलब्ध झालेले नसल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर