शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: लिंक पाठविली, सेवानिवृत्त प्राध्यापकाचे ४.५२ लाख उडविले

By दयानंद पाईकराव | Updated: March 23, 2024 23:58 IST

Nagpur News: तुमचे वीज बील पेंडींग आहे, असे सांगून सायबर गुन्हेगाराने लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगून एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची ४.५२ लाखांची जमापूंजी उडविली. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडली.

- दयानंद पाईकराव नागपूर - तुमचे वीज बील पेंडींग आहे, असे सांगून सायबर गुन्हेगाराने लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगून एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची ४.५२ लाखांची जमापूंजी उडविली. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडली. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे ६३ वर्षीय सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक आपल्या घरी असताना सायबर गुन्हेगाराने त्यांच्या मोबाईलवर फोन करून वीज वितरण कंपनीतून बोलत असून तुमचे वीज बील पेंडींग असल्याची बतावणी केली. त्यानंतर आरोपीने त्यांना मोबाईलवर लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी माहिती भरली असता सायबर गुन्हेगाराने त्यांचा मोबाईल हॅक करून वेगवेगळ््या दिवशी वेगवेगळ््या बँकेतून ४ लाख ५२ हजार ५०९ रुपयांची जमापूंजी उडविली. संबंधीत सेवानिवृत्त प्राध्यापकाने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरुद्ध कलम ४१९, ४२०, सहकलम ६६ (ड) आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर