शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पाच अजून पॉझिटिव्ह; एकूण १४८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 11:19 IST

मंगळवारी सकाळी हाती आलेल्या अहवालानुसार नागपुरात कोरोनाबाधितांच्या संख्येत अजून पाच जणांची भर पडली आहे. या नव्या संख्येमुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १४८ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मंगळवारी सकाळी हाती आलेल्या अहवालानुसार नागपुरात कोरोनाबाधितांच्या संख्येत अजून पाच जणांची भर पडली आहे. या नव्या संख्येमुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १४८ झाली आहे.शुक्रवारी अमरावती वरूड येथून नागपुरातील मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेली महिला रुग्णाचा नमुन पॉझिटिव्ह आला. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या रुग्णासह एम्स प्रयोगशाळेत चार असे एकूण पाच रुग्णांची नोंद झाली होती. कॉटन रोड तहसील वरूड, अमरावती येथील ४५वर्षीय महिलेला तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये पाठविले. २९ एप्रिल रोजी पहाटे २.३० वाजता रुग्ण मेडिकलमध्ये पोहचला. ताप, सर्दी, खोकल्यासह श्वास घेणे कठीण जात असल्याची लक्षणे आहेत. त्याच दिवशी नमुना घेऊन मेडिकलच्या प्रयोगशाळेत पाठविले असता, नमुनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या महिलेची प्रवासाची पार्श्वभूमी नाही. या शिवाय कोणत्या पॉझिटिव्ह रुग्णाचाही संपर्कात आले नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकाकडून सांगण्यात येते. प्रयोगशाळेत चार नमुने पॉझिटिव्ह आले. परंतु त्यांचे वय व वसाहतींची माहिती सामोर आलेली नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस