शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Nagpur Grampanchayat Result : रामटेक तालुक्यातील टांगला ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 14:25 IST

नागपूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक

नागपूरजिल्ह्यात तीन तालुक्यात १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. नागपूर जिल्हा भाजपचा गड मानला जातो. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तिन्ही नागपूर जिल्ह्यातील असल्याने ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची व प्रतिष्ठेची मानली जात आहे.

कुही तालुका

कुही तालुक्यातील ६ ग्राम पंचायतींमध्ये रंजक सामना पाहायला मिळाला. कुहीतील ६ पैकी ३ ग्राम पंचायतींपैकी ३ वर भाजप तर ३ काँग्रेसने विजय मिळविला आहे. यामध्ये

ग्रामपंचायतीचे नाव : आंभोरा 

विजयी सरपंचांचे नाव : राजू सीताराम कुकडे

मिळालेली मते : ६६३

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : काँग्रेस

पराभूत उमेदवाराचे नाव : रामेश्वर बावनकुळे

मिळालेली मते : ६५३

कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : भाजप

ग्रामपंचायतीचे नाव : सिर्सी

विजयी सरपंचांचे नाव : नंदा दाबडदुबके

मिळालेली मते : ४०१ 

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : काँग्रेस

पराभूत उमेदवाराचे नाव : तारा भोयर

मिळालेले मते : ३१०

कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत: भाजप

ग्रामपंचायतीचे नाव : तुडका

विजयी सरपंचांचे नाव : धनराज शहारे

मिळालेली मते : ३०५

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : भाजप

पराभूत उमेदवाराचे नाव : नरेश भोयर

मिळालेले मते : २०४ 

कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : काँग्रेस

ग्रामपंचायतीचे नाव : नवेगाव

विजयी सरपंचांचे नाव : विद्या प्रकाश चापले

मिळालेली मते : ३३८

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : काँग्रेस

पराभूत उमेदवाराचे नाव : सुयशा प्रशांत शहारे

मिळालेले मते : ३०१ 

कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : भाजप

ग्रामपंचायतीचे नाव : गोन्हा 

विजयी सरपंचांचे नाव : सीमा अरुण भोयर

मिळालेली मते : ४२७

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : शिवसेना उद्धव ठाकरे गट

पराभूत उमेदवाराचे नाव : सुनीता सिरशोक पडोळे

मिळालेले मते : ३३७

कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : भाजप

ग्रामपंचायतीचे नाव : देवळी कला

विजयी सरपंचांचे नाव : रामा खेडेकर

मिळालेली मते : ४९६ 

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : काँग्रेस

पराभूत उमेदवाराचे नाव:तिमा शहारे

मिळालेले मते : ४३९

कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : भाजप

  • ग्रामपंचायत तारोली : भाजप गट, विजयी : सुरेखा कवडू राऊत, मिलेलेले मते ५०७
  • ग्रामपंचायत फेगड : भाजप विजयी, सरपंच : आशिष रामभाऊ पालमिळालेली मते - ८३८

तालुका : भिवापूर

  • ग्रामपंचायत : गाडेघाट - घाटउमरी, विष्णु मंगर (काँग्रेस)
  • ग्रामपंचायत : पांजरेपार - आकांक्षा पंकज मानवटकर ( शिवसेना)
  • ग्रामपंचायत थुटानबोरी - विनोद नथ्थू गुरूपुडे (भाजप)
  • ग्रामपंचायत अड्याळ - योगेश तुमडाम (भाजप)
  • ग्रामपंचायत सावरगाव-नेरी - नलू भारत गजभीये (स्वतंञ पॅनल)
  • ग्रामपंचायत नागतरोली - नलु प्रदीप गजभीये (स्वतंञ)

 

तालुका : रामटेक 

  • ग्रामपंचायत नाव : पुसदा पुनर्वसन १

विजयी सरपंचांचे नाव : मंगला बळवंत मेश्राम मिळालेली मते : बिनविरोध कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : कांग्रेस पराभूत उमदेवाराचे नाव : निरंकमिळालेली मते : निरंककोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : निरंक

  • ग्रामपंचायत नाव : पुसदा पुनर्वसन २

विजयी सरपंचांचे नाव : मेघा प्रदीप कोडवते मिळालेली मते : बिनविरोध कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : कांग्रेस पराभूत उमदेवाराचे नाव : निरंकमिळालेली मते : निरंककोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : निरंक

  • ग्रामपंचायत नाव : टांगला चिकनापुर 

विजयी सरपंचांचे नाव : पंचफुला वासुदेव मडावी मिळालेली मते : २४२कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक आहे : कांग्रेस पराभूत उमदेवाराचे नाव (सरपंच पद) : रेखा शिवदास उईके मिळालेली मते : २१८कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक आहे : शिवसेना शिंदे गट

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतnagpurनागपूर