शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर - कामठी मार्गावरील वेलकममध्ये डान्स बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:01 IST

कामठी मार्गावरील वेलकम बारमध्ये गुरुवारी उशिरा रात्री परिमंडळ पाचच्या उपायुक्तांच्या पथकाने छापा घालून डान्सबार उजेडात आणला. येथे चार बार डान्सर्स अर्धनग्न अवस्थेत डान्स करीत होत्या तर, ११ ग्राहक त्यांच्यावर नोटा उधळत होते. पोलिसांनी व्यवस्थापकासह १२ जणांना अटक केली.

ठळक मुद्देचार डान्सर्स सापडल्या : बार व्यवस्थापकासह १२ गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी मार्गावरील वेलकम बारमध्ये गुरुवारी उशिरा रात्री परिमंडळ पाचच्या उपायुक्तांच्या पथकाने छापा घालून डान्सबार उजेडात आणला. येथे चार बार डान्सर्स अर्धनग्न अवस्थेत डान्स करीत होत्या तर, ११ ग्राहक त्यांच्यावर नोटा उधळत होते. पोलिसांनी व्यवस्थापकासह १२ जणांना अटक केली. विशेष म्हणजे, या डान्सबारमध्ये केवळ नागपूर नव्हे तर गुजरात आणि छत्तीसगडमधील आंबटशौकिन ग्राहकही पोलिसांना सापडले.कामठीचा वेलकम बार वादग्रस्त प्रकारामुळे नेहमीच चर्चेत असतो. यापूर्वीही येथे डान्सबारवर छापे पडले असले तरी पोलिसांनी लेनदेनचा व्यवहार करून कारवाईवर मूठमाती घातली आहे. गुरुवारी तेथे पुन्हा छमछम सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी मध्यरात्री तेथे छापा घालण्यासाठी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना पाठविले. पोलिसांनी तेथे छापा घातला यावेळी आॅकेस्ट्राच्या मंचावर चार जणी तोकड्या कपड्यात आक्षेपार्ह वर्तन करीत नाचत होत्या. तर, दारूचे ग्लास हातात घेऊन आंबटशौकिन त्यांच्यावर नोटा उधळत होते. पोलिसांनी तेथून भूपेंद्र किशोरसिग चंदेल (वय ४०, रा. सुयोगनगर), प्रशांत सूर्यभान वंजारी (वय ३६, रा. कड़बी चौक, बेझनबाग), रितेश ब्रिजमोहन शर्मा (वय ५५, रा. सदर बाजार, रायपूर), सिद्धार्थ ब्रिजमोहन पुरोहित (वय ४०, रा. सूरत, गुजरात), राजेंद्र धनराज सातपुते (वय २८, रा. सदभावना नगर, नंदनवन) सचिन रामदास क्षीरसागर (वय ३४, रा. अयाचित मंदिराच्या मागे महाल) , राजू सुंदरलाल सोनसाखरे ( वय ३२,रा. श्री दर्शन कॉलोनी, नंदनवन), शेख दानिश शेख मिनहान (वय २६, रा. शिवशक्ति नगर), पंकज प्रल्हाद गोंडाणे (३८, रा.शेंडे नगर, टेका नाका), आसिफ खान (४२, रा. टिमकी), गुलाब रहांगडाले (वय ३२, रा. जयताळा) आणि विक्की ढोबळे (सोमलवाडा) यांना ताब्यात घेतले. 

टॅग्स :danceनृत्यnagpurनागपूर