शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

नागपुरात  क्रिकेट सट्टा अड्डयावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 8:54 PM

लॉटरी सेंटरमध्ये क्रिकेट सट्ट्याची खयवाडी करणाऱ्या बुकीला नंदनवन पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. सतीश तुकाराम बोबलवार (वय ३३) असे या बुकीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ मोबाईलसह १७,८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ठळक मुद्देएक बुकी गजाआड : नंदनवन पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉटरी सेंटरमध्ये क्रिकेट सट्ट्याची खयवाडी करणाऱ्या बुकीला नंदनवन पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. सतीश तुकाराम बोबलवार (वय ३३) असे या बुकीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ मोबाईलसह १७,८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.नंदनवनमधील चामट चक्की चौकात लाली लॉटरी सेंटरमध्ये बसून आरोपी बोबलवार क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करीत होता. शुक्रवारी रात्री आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग विरूद्ध राजस्थान रॉयल संघात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर तो सट्टा घेत होता. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवनचे ठाणेदार माणिक नलावडे यांच्या नेतृत्वात नायक शिपाई राजेश बिजवे, अभय मारोडे, रोशम निंबर्ते, अतुल चिट्टलवार यांनी तेथे छापा घालून बोबलवारला अटक केली.

टॅग्स :Cricketक्रिकेटCrimeगुन्हा