शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नागपूर - महिलेवर लैंगिक अत्याचार करून विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 20:41 IST

घरात सामान घेण्यासाठी आलेल्या महिलेवर शेजा-याने बलात्कार करून नंतर तिच्यावर विषप्रयोग केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवसनखोरीत शनिवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली

नागपूर, दि. 6  : घरात सामान घेण्यासाठी आलेल्या महिलेवर शेजा-याने बलात्कार करून नंतर तिच्यावर विषप्रयोग केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवसनखोरीत शनिवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली. महिलेच्या पतीने तक्रार दिल्यानंतर शनिवारी रात्री गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी नंदू विठ्ठल उईके (वय ३०) याला अटक केली.पीडित महिला (वय ३५) तिच्या पतीसह भिवसनखोरीत राहतो. तिचा पती मिस्त्रीकाम करतो. आरोपी नंदू उईके बाजुलाच राहतो. त्यामुळे त्याचे आणि महिलेचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे आहे. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास पीडित महिला नंदूच्या घरी सामान आणण्यासाठी गेला. दारूच्या नशेत टून्न असलेल्या नंदूने तिच्यासोबत शरिरसंबंध जोडले. त्यानंतर तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकारामुळे पीडित महिला संतापली. तिचा नंदूसोबत जोरदार वाद झाला. त्यानंतर नंदूच्या घरातून ती ओका-या करीतच बाहेर पडली. तिची प्रकृती खालावल्यामुळे शेजा-यांनी तिला बाजुच्या खासगी रुग्णालयात नेले. हा प्रकार पतीला कळल्यानंतर त्यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक एस. एल. वाकडे यांनी आरोपी नंदूविरुद्ध बलात्कार तसेच अनैसर्गिक कृत्य करून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर धावपळ करून आरोपीला अटक केली.--विष दिले की घेतले ?पोलिसांनी त्याला या संबंधाने विचारणा केली असता आमचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. शरिरसंबंधानंतर तिनेच विष प्राशन केले, असे त्याने पोलिसांना सांगितले. आज नंदूला कोर्टात हजर करून पोलीस त्याचा पीसीआर घेणार आहे. पीडित महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे पोलीस सांगतात.