शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर, अजनी, खापरीत ऑटोमॅटिक रेल्वे सिग्नलिंगचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 23:07 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर-बडनेरा सेक्शन अंतर्गत नागपूर-अजनी-खापरीच्या उप विभागात ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टिमचे काम वेळेच्या पूर्वी पूर्ण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवेळेपूर्वी झाले काम : नागपूर, बडनेरा सेक्शनमध्ये नवी प्रणाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर-बडनेरा सेक्शन अंतर्गत नागपूर-अजनी-खापरीच्या उप विभागात ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टिमचे काम वेळेच्या पूर्वी पूर्ण करण्यात आले आहे.विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात आणि सिग्नल व दूरसंचार, परिचालन आणि विद्युत विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कठोर मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार म्हणाले, ही मोठी उपलब्धी असून आता नागपुरमध्ये रेल्वेगाड्यांची गर्दी कमी होणार आहे. रोड साईड स्टेशनवर रेल्वेगाड्यांसाठी वाट पाहण्याची वेळही कमी होणार आहे. ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टिमची लांबी १२.४१ किलोमीटर असून यात १ ऑटो हट, १ गेट, ५ नंबर अप रोड आणि ५ नंबर डाऊन रोडसाठी ऑटो सेक्शन तयार करण्यात आले आहेत. यात ४ सेंटिमीटर ऑटोमॅटिक तसेच ६ ऑटो सिग्नल आहेत. १० अप आणि १० डाऊन लाईनसाठी ट्रॅक सेक्शन आहेत. यात दुहेरी ऑटो रिसेटची सुविधा असून रिले हटमध्ये फ्युज अलार्म प्रणाली, फायर अलार्म आणि ईएलडी प्रदान करण्यात आली आहे. लेव्हल क्रॉसिंग १२० मध्ये थेट बुम लॉकिंग आणि क्रँक हँडल इंटरलॉकिंंगच्या सोबत आहे. याची विशेषता म्हणजे या सेक्शनमध्ये जे रेल्वेस्थानक आहे, त्यांचे नियंत्रण विभागीय नियंत्रण कार्यालयातून होईल. कोणत्याही ट्रॅक सेक्शनमध्ये अडथळा आल्यास येथे ४४ डीपी लावण्यात आले आहेत. ऑटो रिसेटिंंगच्या माध्यमातून एसएमएसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑटो हटमध्ये विजेचा पुरवठा तसेच पॉवर उपकरण लावण्यात आले आहेत. ऑटो रिले हटच्या दारावर डाटा लॉगरच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. यात डागा लॉगरने मोफत एलईडी आणि फ्यूज अलार्मची माहिती मिळणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडी