शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

नागपुरात  महाजेनकोच्या लाचखोर सुरक्षा अधिकाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 01:09 IST

अ‍ॅण्टी करप्शन ब्युरोने (एसीबी)कारवाई करीत कोराडी येथील वीज केंद्राचा सुरक्षा अधिकाऱ्यास लाच घेतांना पकडले. या कारवाईमुळे महाजेनको हादरले आहे.

ठळक मुद्देकोराडी वीज केंद्रात एसीबीची कारवाई : महाजेनको हादरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅण्टी करप्शन ब्युरोने (एसीबी)कारवाई करीत कोराडी येथील वीज केंद्राचा सुरक्षा अधिकाऱ्यास लाच घेतांना पकडले. या कारवाईमुळे महाजेनको हादरले आहे.बालाकृष्ण कालिदास कुळकर्णी (४०) असे आरोपीचे नाव आहे. तो कोराडी वीज केंद्रात उपवरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा) आहे. तक्रारकर्ता टॅक्सी कॉँट्रॅक्टर आहे. तक्रारकर्त्याने २१ मे २०१८ रोजी त्याची कार कोराडी वीज केंद्रातील सुरक्षा विभागात भाड्याने लावली होती. कारचे ऑक्टोबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे बील थकीत होते. चार बील सादर करण्यासाठी तक्रारकर्त्याने के.एम. पाटील यांच्या नावाने आॅनलाईन अर्ज केला होता.कुलकर्णीने प्रत्येक बिलामागे २ हजार रुपये असे एकूण ८ हजार रुपयाची लाच मागितली. लाच न दिल्यास बील मंजूर होणार नाही, अशी धमकी दिली. लाच देण्याची इच्छा नसल्याने कॉन्ट्रॅक्टरने एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची पुष्टी होताच एसीबीने बुधवरी दुपारी कुलकर्णीला पकडण्याची योजना आखली. चर्चेदरम्यान कुलकर्णी पाच हजार रुपये घेण्यासाठी तयार झाला. एसीबीने त्याला पाच हजार रुपये घेतांना रंगेहात पकडले. यानंतर कुलकर्णीचे घर आणि कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत एसीबीचा तपास सुरु होता.कुलकर्णीच्या विरुद्ध भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अमनेक दिवसानंतर एसीबीने महाजेनकोमध्ये कारवाई केली. ही कारवाई अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात उप अधीक्षक शंकर शलके, कर्मचारी प्रवीण पडोळे, मंगेश कळंबे, प्रभाकर बेले आणि परसराम साही यांनी केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटक