शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘आप’ने काढली धक्का मार रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:32 IST

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात गुरुवारी आम आदमी पार्टीने आवाज उठविला. मॉरिस कॉलेज टी पॉईंट ते संविधान चौकापर्यंत दुचाकी ढकलत नेत ‘धक्का मार’ आंदोलन करून दरवाढीचा निषेध करण्यात आला. दरवाढीसाठी सरकार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महागाईची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली.

ठळक मुद्देपेट्रोल डीझेल दरवाढीचा निषेध : महागाईची अंत्ययात्राही काढली

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात गुरुवारी आम आदमी पार्टीने आवाज उठविला. मॉरिस कॉलेज टी पॉईंट ते संविधान चौकापर्यंत दुचाकी ढकलत नेत ‘धक्का मार’ आंदोलन करून दरवाढीचा निषेध करण्यात आला. दरवाढीसाठी सरकार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महागाईची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली.आपचे संयोजक डॉ. देवेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात झालेल्या यया आंदोलनात अंबरीश सावरकर, जगजीत सिंग, कविता सिंगल, अशोक मिश्र, डॉ. संजय जीवतोडे, राजेश तिवारी, कमलाकर कानफाडे, शंकर इंगोले, आर. एस. रेणू, बी.एम. जिचकार, मायकल, महेंद्र मिश्रा, हेमंत बनसोड, शशिकांत रायपुरे, अविराज थूल, प्रमोद नाईक, संजय शर्मा, उमाकांत बनसोड, धीरज अढाऊ, दीपक कट्यारमल, देवेंद्र परिहार, चमन बमानेले, संतोष वैद्य, राजेश पौनीकर, संजय सिंग, रविकांत वाघ, राहुल जोशी, सुरेंद्र बरगदे, दुर्गेश खरे, दुर्गेश दुवे, शालिनी अरोरा, रजनी शुक्ला, आशा बोकडे, बालाजी आबादार, किरण वेल्लोर, सत्विनदार सिंग, रामकुमार गुप्ता, राजेश गील्लोर, कैलाश कावला, भंतेजी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.देशातील पेट्रोल डीझेलचे दर जगात सर्वात जास्त असल्याचे दिसून येत आहे. सरकार कडून गेल्या १२ दिवसात १२ वेळा पेट्रोल डीझेल ची दरवाढ करण्यात आली. गेल्या महिन्यात कर्नाटकाच्या निवडणुका होईपर्यंत १९ दिवसात एकदाही भाव वाढ का करण्यात आली नाही, असा सवाल यावेळी देवेंद्र वानखेडे यांनी केला. सरकारने दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.

टॅग्स :AAPआपagitationआंदोलन