शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
2
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
5
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
6
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
7
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
8
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
9
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
10
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
11
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
12
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
13
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
16
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
17
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
18
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
20
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Nagpur: पाठलाग करून गांजा विकणाऱ्याला केले गजाआड

By दयानंद पाईकराव | Updated: March 23, 2024 21:13 IST

Nagpur News: गांजा विकत असलेल्या आरोपीचा पाठलाग करून गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने त्याच्या ताब्यातून ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विवेक पंजाबराव जताळे (२४, रा. काळे ले आऊट, आर्यनगर, कोराडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

- दयानंद पाईकराव नागपूर - गांजा विकत असलेल्या आरोपीचा पाठलाग करून गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने त्याच्या ताब्यातून ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विवेक पंजाबराव जताळे (२४, रा. काळे ले आऊट, आर्यनगर, कोराडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पथक शुक्रवारी दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास गस्त घालत होते. पोलिसांना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आर्यनगर वॉर्ड नं. १ येथे नाल्याजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाखाली सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती हातात पिशवी घेऊन संशयास्पदरित्या आढळला. पोलिसांना पाहून तो पळून जात होता. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्याच्या जवळील पिशवीची तपासणी केली असता त्यात १२ हजार ५०० रुपये किमतीचा ८२५ ग्रॅम गांजा आढळला. आरोपीविरुद्ध कलम ८ (क), २० (ब), २९ एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यास कोराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :Arrestअटकnagpurनागपूर