शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उच्च शिक्षणाच्या नावाखाली ८१ हजारांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:48 IST

उच्च शिक्षणासाठी भारत सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे सांगून एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला सायबर गुन्हेगारांनी ८१ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च शिक्षणासाठी भारत सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे सांगून एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला सायबर गुन्हेगारांनी ८१ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली.सत्यम नीलेश महाकाळकर असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो गिट्टीखदान येथील न्यू जागृती कॉलनीमध्ये राहतो. तो औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. लॉकडाऊन झाल्याने तो गावाला परतला होता. या दरम्यान २६ एप्रिलला त्याला मोबाईलवरून दोन कॉल आले. आमच्या संस्थेदरम्यान आणि भारत सरकारदरम्यान एक करार झाला असून त्यानुसार, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च तांत्रिक शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्याचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत संबंधित विद्यार्थ्याच्या फोन पे खात्यावर रक्कम जमा केली जाते, असे या व्यक्तींनी सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सत्यमने आरोपींना आपल्या एसबीआय बँंकेतील खात्याबद्दल माहिती सांगितली. या आधारावर आरोपींनी सत्यमच्या खात्यावरील ८१ हजार रुपये काढून घेतले.हा प्रकार लक्षात आल्यावर सत्यमने गिट्टीखदान पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी ठगबाजी आणि आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीEducationशिक्षण