शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मनपाच्या दोन बसची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:38 IST

महापालिकेच्या आपली बसच्या सीताबर्डी ते कन्हान फेऱ्या करणाऱ्या दोन बसवर सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास असामाजिक तत्त्वांनी दगडफेक करून तोडफोड केली. तसेच चालकाला जबर मारहाण केली. यामुळे चालक व वाहकांत दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकन्हान येथील घटना : चालकालाही मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आपली बसच्या सीताबर्डी ते कन्हान फेऱ्या करणाऱ्या दोन बसवर सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास असामाजिक तत्त्वांनी दगडफेक करून तोडफोड केली. तसेच चालकाला जबर मारहाण केली. यामुळे चालक व वाहकांत दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.गेल्या महिनाभरात बसची तोडफोड करण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी बसच्या समोर असलेली गाडी बाजूला करण्यावरून बसची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. आरोपींना अद्याप जामीन मिळालेला नसताना सोमवारी पुन्हा बसववर दगडफेक करण्याचा प्रकार घडला. यात एमएच ३१ सीए-६०३३ व एमएच ३१ सीए-६२२७ या बसच्या काचा फुटल्याने नुकसान झाले आहे. बसवर दगडफेक करण्याचे प्रकार घडत असल्याने प्रवाशांना दुखापत होण्याचा धोका आहे. अशा असामाजिक तत्त्वांना आळा घालण्याची गरज आहे.या प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी. बसची तोडफोड  करण्याचे प्रकार सुरू राहिल्यास या मार्गावरील बससेवा बंद करावी लागेल अशी माहिती परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक