शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तर घरोघरी जाऊन दाढी व केस कापतील नाभिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 02:07 IST

लॉकडाऊनमधून अनेक क्षेत्राला सूट दिली आहे. त्यांना आपला व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. मात्र सलून व्यावसायिकांना त्यांचे सलून सुरू करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे नाभिक समाजामध्ये असंतोष आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमधून अनेक क्षेत्राला सूट दिली आहे. त्यांना आपला व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. मात्र सलून व्यावसायिकांना त्यांचे सलून सुरू करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे नाभिक समाजामध्ये असंतोष आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष सुधीर ऊर्फ बंडू राऊत यांनी नाभिक समाजाची व्यथा सामोर मांडली आहे. राऊत यांचे म्हणणे आहे की नाभिक समाजाने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले आहे. मात्र आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जर त्यांना सलून उघडण्याची परवानगी दिली नाही तर समाजाचे लोक घरोघरी जाऊन दाढी व केस कापतील. सरकारने दारूच्या विक्रीला परवानगी दिली आहे. सोबतच पंक्चर बनविणारे व जोडे चप्पल शिवणाऱ्यांनाही परवानगी दिली आहे. मात्र आमच्या व्यवसायावर अन्याय केला आहे. सलूनला परवानगी द्यावी, अशी मागणी करताना राऊत यांनी सल्ला सुद्धा प्रशासनाला दिला आहे. प्रशासनाने परवानगी दिल्यास एक दिवस मालक व एक दिवस नोकर काम करेल. सरकारने जर १७ मे नंतर सलून व्यवसायाला परवानगी न दिल्यास नाभिक व्यावसायिक घरोघरी जाऊन काम करतील.

टॅग्स :nagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या