शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 20:18 IST

राज्य सरकार कोरोना निर्मूलनाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे व्यापक अभियान राज्यभर राबवीत आहे. १५ सप्टेंबरपासून अभियान सुरू झाले असून, दीड महिना राबविण्यात येणार आहे. परंतु या अभियानाचे नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर आहे, ते एक एक करून आपल्या जबाबदारीतून बाहेर पडत आहेत.

ठळक मुद्दे‘आशा’ स्वयंसेविकाही काढणार सहभाग : ५ पासून जाणार बेमुदत संपावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकार कोरोना निर्मूलनाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे व्यापक अभियान राज्यभर राबवीत आहे. १५ सप्टेंबरपासून अभियान सुरू झाले असून, दीड महिना राबविण्यात येणार आहे. परंतु या अभियानाचे नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर आहे, ते एक एक करून आपल्या जबाबदारीतून बाहेर पडत आहेत. अंगणवाडी सेविकांनी नकार दिल्यानंतर स्वयंसेवकसुद्धा उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे ही जबाबदारी फक्त ‘आशा’ स्वयंसेविकांवर आली. आता आशांनीही सहभाग काढण्याचा निर्णय घेतला असून, ५ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शासनाचे हे महत्त्वपूर्ण अभियान जिल्ह्यात वाºयावर आहे.या अभियानाच्या माध्यमातून सरकार व्यापक सर्वेक्षण करणार होते. जास्तीत जास्त लोकांना टेस्ट करण्यास प्रोत्साहित करणार होते. प्रत्येक ५० कुटुंबामागे एक टीम वॉच ठेवणार होती. पण हे अभियान जिल्ह्यात वादग्रस्त ठरले आहे. अंगणवाडी सेविकांनी काही अटी शासनापुढे ठेवल्या असून, शासन त्यावर निर्णय घेण्यास सक्षम नसल्याने त्यांनी सर्वेक्षणास नकार दिला. सर्वेक्षणासाठी स्वयंसेवकसुद्धा उपलब्ध होऊ शकले नाही. ‘आशा’ स्वयंसेवक कशाबशा सर्वेक्षण करीत होत्या. परंतु आता आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू) ने बेमूदत कामबंदचा इशारा दिला आहे. सीटूच्या प्रतिनिधीमंडळाने महापालिकेचे सहा. अप्पर आयुक्त राम जोशी यांच्यापुढे आपले गाºहाणे मांडण्याचा प्रयत्न केला. २८ सप्टेंबर रोजी त्यांना बोलाविले होते. पण कक्षात घेतले नाही. परत ३० सप्टेंबर रोजी पुन्हा त्यांना बोलाविण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या कार्यालयात गेले. कक्षापुढे बराच वेळ उभे राहिले. पण प्रतिनिधीमंडळाला बोलाविण्यात आले नाही. अधिकारी चर्चा करायला तयार नाहीत, शासन ऐकायला तयार नाही, त्यामुळे ५ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय आशा स्वयंसेविकांनी घेतला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी सांगितले.

अशा आहेत मागण्या१) आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना कोरोना कामाचे ३०० रु. रोज द्यावेत.२) कोरोना सर्व्हे करताना मुबलक सुरक्षा साहित्य द्यावे.३) कोरोनाबाधीत झालेल्या आशा किंवा गट प्रवर्तक यांचे मानधन कपात करू नये.४) आशा व गट प्रवर्तक यांची प्रताडना थांबवावी.५) सर्व्हे करताना आशांसोबत आरोग्य कर्मचारी तसेच स्वयंसेवक देण्यात यावेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर