शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत हॉटेल कामगाराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 22:54 IST

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची शनिवारी रात्री अज्ञात आरोपींनी हत्या केली. मृताचे नाव सोहनलाल असल्याचे पोलिस सांगतात. तो शेर-ए-पंजाब नामक हॉटेलमध्ये काम करायचा.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची शनिवारी रात्री अज्ञात आरोपींनी हत्या केली. मृताचे नाव सोहनलाल असल्याचे पोलिस सांगतात. तो शेर-ए-पंजाब नामक हॉटेलमध्ये काम करायचा. दणकट शरीरयष्टीचा सोहनलाल टायगर नावाने ओळखला जात होता. शनिवारी रात्री ८ ते ८.३०च्या सुमारास जखमी अवस्थेत तो प्रियदर्शिनी कॉलेजच्या गेटजवळ पडून असल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. रात्री ९ च्या सुमारास त्याला लता मंगेशकर इस्पितळात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. टायगरच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे घाव आहेत. त्याची हत्या कुणी केली, कोणत्या कारणामुळे केली, याचा वृत्त लिहीस्तोवर उलगडा झाला नव्हता. एमआयडीसी पोलिस तसेच गुन्हे शाखेचे पथक त्या भागात आरोपींची शोधाशोध करण्यासाठी फिरत होते. या घटनेसंदर्भातील विस्तृत माहिती रात्री १० वाजेपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.

टॅग्स :MurderखूनMIDCएमआयडीसी