शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

"कंत्राटी कामगारांच्या शोषणाला महापालिका जबाबदार"

By गणेश हुड | Updated: February 15, 2024 21:35 IST

कामगार नेत्यांचा आरोप :  मनपा कंत्राटदार कामगार परिषद

नागपूर :  मुंबई, नागपूरसह राज्य भरातील महापालिकात आज हजारो कंत्राटी कामगारांकडून नागरी सेवा पुरविल्या जात आहेत. परंतु कंत्राटी कामगारांचे शोषण सुरू आहे. याला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप कामगार संघटनांच्या नेत्यांनी नागपूर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या कंत्राटदार कामगारांच्या परिषदेत केला. कचरा वाहतूक संघटना मुंबईचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी शासनाच्या कामगार  विरोधी धोरणावर हल्लाबोल केला. 

मुंबईतील २५ वर्षांच्या अथक संघर्षामुळे सुमारे चार हजार कामगारांना कायम करण्यात युनियनला यश आले आहे. नागपुरातील कामगारांनही संघटीत व्हावे, असे आवाहन केले. परिषदेचे अध्यक्ष कामगार नेते भाई जम्मू आनंद म्हणाले, नागपूर  महापालिका ही देशातील एकमेव अशी महापालिका आहे की, या मनपाने आपल्या सर्व नागरी सेवा व प्रशासकीय कामांचे खाजगीकरण केले आहे. यावेळी  संघटनेचे सचिव रमेश गवई, शिवा बावणे, अर्चना मंगरुळकर आदींनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :nagpurनागपूर