शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुकुलिका जवळकर, नितीन बोरकर हायकोर्ट न्यायमूर्ती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 23:50 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरकर न्यायिक अधिकारी मुकुलिका जवळकर व नितीन बोरकर यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे.

ठळक मुद्देकॉलेजियमची शिफारस : नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधी क्षेत्रामध्ये नागपूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोचल्या गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरकर न्यायिक अधिकारी मुकुलिका जवळकर व नितीन बोरकर यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. यासंदर्भातील ठराव जाहीर करण्यात आला आहे.या दोघांव्यतिरिक्त वकिलांमधून अ‍ॅड. अमित बोरकर तर, न्यायिक अधिकाऱ्यांमधून एम. जी. सेवलीकर, व्ही. जी. बिष्ट, बी. यू. देबडवार, एस. पी. तावडे व एस. डी. कुलकर्णी यांचीही अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे व न्या. एन. व्ही. रामना यांचा समावेश असलेल्या कॉलेजिमयने ही शिफारस केली आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींनी दोन वरिष्ठ न्यायमूर्तींशी चर्चा केल्यानंतर गेल्या ११ मार्च रोजी या विधिज्ञांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची कॉलेजियमला शिफारस केली होती. मुकुलिका जवळकर व नितीन बोरकर या दोघांनी नागपूरमध्ये काही वर्षे वकिली व्यवसाय केला. त्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली. न्यायिक अधिकारी म्हणून सर्वोत्तम कार्य केल्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात बढती मिळण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर