शांता दरोडे
शांता तेजराम दरोडे (७९, रा. सतरंजीपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाळकृष्ण गोखले
बाळकृष्ण नीळकंठ गोखले (६६, रा. बंगाली पंजा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विमल जोशी
विमल मदनलाल जोशी (६१, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरेश शिर्सिकर
सुरेश शिवाजी शिर्सिकर (७४, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
जया बडे
जया गोवर्धन बडे (६३, रा. भोलेनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वच्छला खापरे
वच्छला सीताराम खापरे (८५, रा. ईश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वच्छला भिवगडे
वच्छला रामकृष्ण भिवगडे (७६, रा. प्रगतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सरस्वती भगत
सरस्वती हरिभाऊ भगत (८४, रा. खानखोजेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुशिला खोब्रागडे
सुशिला चरणदास खोब्रागडे (६७, रा. बालाजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शांता खंडाळे
शांता हरिदास खंडाळे (६५, रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दामिनी मार्कण्डे
दामिनी रामा मार्कण्डे (२४, रा. धरमनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रभू हेमणे
प्रभू रामाजी हेमणे (६२, रा. घटाटेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामदास तिवारी
रामदास छोटेलाल तिवारी (६९, रा. बाळाभाऊ पेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
केशव जांभूळकर
केशव राजाराम जांभूळकर (६५, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवाजी बिहाडे
देवाजी चिरकुट बिहाडे (५५, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
बेबी तिरपुडे
बेबी गोपीचंद तिरपुडे (६०, रा. धम्मानंदनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नामदेव खोब्रागडे
नामदेव सोमाजी खोब्रागडे (८१, रा. कपिलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शंकर तेलरकर
शंकर नामदेव तेलरकर (६४, रा. पिवळीनदी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रशांत बडगे
प्रशांत रंजित बडगे (३५, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सारिका पाटील
सारिका हरिश पाटील (२९, रा. धम्मदीपनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वृषभ विश्वकर्मा
वृषभ सुरेश विश्वकर्मा (३१, रा. कोराडी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दीपक मेवार
दीपक मूलशंकर मेवार (७८, रा. पारस) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंपादेवी जैन
चंपादेवी जैन (८४) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सीताबाई घोगडे
सीताबाई अण्णाजी घोगडे (७९, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गजानन गभणे
गजानन विश्वनाथ गभणे (५८, रा. गोधनी रेल्वे) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
हरीश आरेकर
हरीश किसनराव आरेकर (४५, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.