शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; ‘मिसेस सीएम’ उतरल्या प्रचारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 11:13 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात खुद्द त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या रविवारी प्रचारासाठी उतरल्याचे पाहायला मिळाले.

ठळक मुद्देअख्खं महाराष्ट्र माझ कुटुंब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात खुद्द त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या रविवारी प्रचारासाठी उतरल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग १६, प्रभाग ३७ व प्रभाग ३५ मधून पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. तसेच छत्रपती सभागृह, रवींद्र सभागृह, नरेंद्रनगर येथे उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले.अमृता फडणवीस म्हणाल्या, आता मी, पती अन् मुलगी इतकेच माझे कुटुंब मर्यादित राहिलेले नाही. माझे पती देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील जनतेची सेवा करण्याची मोकळीक दिली आहे. आता आमचे कुटुंब मर्यादित राहिलेले नसून अख्खं महाराष्ट्रच कुटुंब असल्याचे त्यांनी सांगितले.देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण-पश्चिम मतदार संघातून पुन्हा सेवेची संधी देण्याचे आवाहन केले. यावेळी महापौर नंदा जिचकार, भाजपा शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष कीर्तीदा अजमेरा, अनसूया गुप्ता, वंदना शर्मा, नगरसेविका विशाखा मोहोड, सोनाली कडू, जयश्री वाडीभस्मे, पल्लवी श्यामकुळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019