वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागताच थंडीचा जोर ओसरतो. पानगळ सुरू होते अन् नव्या पालवीला बहर येतो. अंबाझरीवर फिरायला गेल्यानंतर मावळत्या दिनकराचे रूप डोळ््यात साठवताना हे चित्र आल्हाददायक वाटते. सूर्यकिरणांच्या रंगात न्हाऊन निघालेला हा क्षण बंदिस्त केलाय विशाल महाकाळकर यांनी.
मावळत्या दिनकरा :
By admin | Updated: February 4, 2015 00:56 IST