शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय मेळाव्यात दहा हजाराहून अधिक महिलांचा सहभाग

By गणेश हुड | Updated: February 12, 2024 15:30 IST

जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजन 

नागपूर : जिल्हा परिषद नागपूरमहिला व बालकल्याण विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील महिलांकरिता गोटाळपांजरी येथे जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात दहा हजारांहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. 

महिला व बालकल्याण सभापती प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे यांच्या संकल्पनेतून  आयोजित या महिला मेळाव्यात जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने महिलांसाठी विविध योजना आणि कार्यक्रमांची माहिती देणारी प्रदर्शनी लावण्यात आली होती. तसेच  महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंचे व रूचकर पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले होते. जिल्हास्तरीय महिला मेळावा २०२४ हा महिलांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. महिलांनी या मेळाव्यातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात पुढे जाण्याचा संकल्प केला.

प्रसंगी जि.प.अध्यक्ष मुक्ताताई कोक्कडे, माजी मंत्री  सुनील केदार, आमदार अभिजीत वंजारी, जि.प. माजी अध्यक्ष सुरेश भोयर, अनुजाताई सूनील केदार, जि.प.उपाध्यक्ष कुंदा राऊत, म.बा.क. सभापती प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, माजी जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे, विरोधीपक्षनेते अतिश उमरे, माजी सभापती उज्वला बोढारे, माजी सभापती नेमावली माटे, सोशल मिडिया स्टार नेहा ठोंबरे, अनुराधा  भोयर, जि.प. सदस्य सलील देशमुख, वृंदा नागपूरे, सुनीता ठाकरे, मनिषा फेंडर, नीलिमा उईके, दिशा मूलताईकर, रश्मी कोटघुले, माधुरी गेडाम, पिंकी कोरती, सभापतीअरुणा शिंदे , दिशा चुनकापुरे, सुसमा कावळे गीतांजली नागभिडकर  उमरेड, माधुरी देशमुख  मिना कावळे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी  दामोधर कुंभरे, गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत यांच्यासह  जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, सर्व अंगणवाडी सेविका, आणि हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महिला बाल कल्याण विभागाच्या ३९अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिका, यांचा सत्कार करण्यात आला.महिला मेळाव्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Womenमहिलाnagpurनागपूर