शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

टीसीने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:38 IST

विनातिकीट आढळलेल्या अल्पवयीन मुलीचे टीसीने अपहरण करून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात टीसीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे प्रकरण नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले आहे. लोहमार्ग पोलिसांनी संबंधीत टीसीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २१ जानेवारीला नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.

ठळक मुद्देनागपूर रेल्वेस्थानकावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विनातिकीट आढळलेल्या अल्पवयीन मुलीचे टीसीने अपहरण करून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात टीसीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे प्रकरण नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले आहे. लोहमार्ग पोलिसांनी संबंधीत टीसीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २१ जानेवारीला नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली २१ जानेवारी रोजी घरून निघाल्या. त्या अजनी रेल्वेस्थानकावर पोहोचल्या. विनातिकीट त्या गोंदियाकडे जाणाऱ्या गाडीत बसल्या. गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर पोहोचली असता टीसीने त्यांची चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडे तिकीट नव्हते. त्या अल्पवयीन असल्याने टीसीने त्यांना लोहमार्ग पोलिस, आरपीएफ किंवा रेल्वे चाईल्ड लाईनच्या सुपूर्द करायला पाहिजे होते. मात्र, टीसीने दोघींनाही थांबवून ठेवले. ड्यूटी संपल्यानंतर स्वत:च्या गाडीने अजनी रेल्वे क्वॉर्टरमध्ये घेऊन गेला. क्वॉर्टरमध्ये सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास त्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईला ही बाब समजताच सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची गंभीरता लक्षात घेता सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात टीसीविरुध्द गुन्हा नोंदवून हे प्रकरण लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले. लोहमार्ग पोलिसांनी ७ फेब्रुवारीला गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक डाबरे करीत आहेत. लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले असून टीसी कार्यालयाला पत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच आरोपी टीसीची ओळख पटणार आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरMolestationविनयभंग