शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

युरोपमधून परतलेल्या महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : तीन आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:52 IST

युरोपमधून नागपुरात परतलेल्या एका महिलेवर (वय ५८) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओडिशातील तीन आरोपींना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देमोठा अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युरोपमधून नागपुरात परतलेल्या एका महिलेवर (वय ५८) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओडिशातील तीन आरोपींना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. श्रीकांत महतो (वय ३४), सुशांत शाहू (वय ३४) आणि कबिर डेहरा (वय ३०) अशी आरोपींची नावे आहेत.पीडित महिला मूळची नागपुरातील रहिवासी असून, ती अनेक वर्षांपूर्वी यूरोपमध्ये (स्विडन) राहायला गेली. ती तेथे एनजीओ चालविते. तिने आपले घर इंद्रजित नामक व्यक्तीला भाड्याने दिले होते. गणेशपेठ बसस्थानकाजवळच्या एका सदनिकेत इंद्रजित राहतो. त्याच्याकडे या महिलेचे काही सामान होते. ते परत घेण्यासाठी रविवारी दुपारी ४. ३० च्या सुमारास पीडित महिला रजत संकुलमधील सदनिकेत गेली. यावेळी इंद्रजितच्या सदनिकेत आरोपी श्रीकांत, सुशांत आणि कबिर होते. इंद्रजितने त्यांना हे सामान महिलेला परत करण्यास सांगितले. आरोपींनी महिलेला घरात बोलविले.त्यांनी महिला घरात येताच आतून सदनिकेचे दार बंद केले आणि तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. महिलेने आरडाओरड करून पोलिसांकडे तक्रार करण्याचा धाक दाखवला. त्यामुळे आरोपी घाबरले. महिलेने सदनिकेबाहेर धाव घेत पोलिसांकडे तक्रार नोंदवली. गणेशपेठ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.मोठा अनर्थ टळलातक्रार करणारी महिला युरोपमध्ये सामाजिक कार्य करते. तिकडे सामाजिक कार्य करणाऱ्यांचा मान काही औरच असतो. महिला मायदेशी परतली अन् तिच्यावर येथील आरोपींनी अत्याचार केला असता तर या घटनेमुळे मोठी निंदानालस्ती झाली असती. महिलेने प्रसंगावधान राखत आरोपींना हाताळल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :MolestationविनयभंगArrestअटक