शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या नेतृत्वातच महिलांच्या सशक्तीकरणाला वेग : विजया रहाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 21:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील काळातच देशातील महिलांच्या सशक्तीकरणाला वेग आला, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी परिषदेत केले.

ठळक मुद्दे फडणवीस सरकारनेही योजना राबविल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील काळातच देशातील महिलांच्या सशक्तीकरणाला वेग आला, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी परिषदेत केले.बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ज्याप्रमाणे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिलांचे सक्षमीकरण सुरू आहे, त्याच धर्तीवर महिलांच्या हितासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निर्णय घेतले जात आहेत. फडणवीस सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या. यामुळे देशातील नारीशक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे.राज्यामध्ये भाजपा २२० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा दावा त्यांनी यावेळी के ला. महिलांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तम कार्य केले. महिलांसाठी विशेष औद्योगिक धोरण देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. यासाठी ५० औद्योगिक क्षेत्रांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातील. देशभरातील आठ कोटी महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला, महाराष्ट्रात एक कोटी महिलांना याचा लाभ झाला आहे. सॅनिटरी पॅड योजनासुद्धा यशस्वी आणि लोकप्रिय ठरली. मुद्रा योजना, माझी कन्या भाग्यश्री, हिरकणी यासारख्या योजनांतून वाव दिल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी माजी महापौर अर्चना डेहनकर आणि कीर्तिदा अजमेरा उपस्थित होत्या.

टॅग्स :Vijaya Rahatkarविजया रहाटकरMediaमाध्यमे