बॉक्स
वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
वर्ष एकूण प्रकरण दंडाची रक्कम (लाखात)
२०१८-१९ - १४४६- २९९.९१
२०१९-२० - १४४८- २४९.७६
२०२०-२१- ९१५ १७३.३८
२०२१ पासून आतापर्यंत ४६१ ८४.२०
--------------------------------------------------
बॉक्स
भरभक्कम दंडाची तरतूद
श्रेणी प्रति केडब्ल्यू/एचपीनुसार दंडाची रक्कम
औद्योगिक १० हजार रुपये
वाणिज्यिक ५ हजार रुपये
कृषी १ हजार रुपये
इतर २ हजार रुपये
नोट - मीटर रीडिंगची दुप्पट रक्कम द्यावी लागेल. वीज चोरीचा गुन्हाही दाखल होणार.