शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 11:18 IST

उन्हाचा त्रास सहन करीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला असून रेल्वे प्रशासनाने मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने मिस्ट कूलिंग सिस्टीम बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.

ठळक मुद्देतीन प्लॅटफार्मवर सुविधाउन्हामुळे त्रस्त रेल्वे प्रवाशांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाचा त्रास सहन करीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला असून रेल्वे प्रशासनाने मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने मिस्ट कूलिंग सिस्टीम बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.उन्हात धावपळ करून रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर मिस्ट कूलिंग सिस्टीमने पाण्याचे फवारे उडाल्यानंतर त्यांना दिलासा मिळतो. याशिवाय उन्हाळ्यात स्लिपरक्लास, जनरल कोचमधील प्रवाशांनाही दिलासा मिळतो. परंतु रेल्वे प्रशासनाने उन्हाळा सुरू होऊनही रेल्वेस्थानकावरील मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू केली नव्हती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच रेल्वे प्रशासनाने वृत्ताची दखल घेऊन ती सुरू केली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १, २ आणि ३ वरील प्रवाशांना आता मिस्ट कूलिंग सिस्टीममुळे दिलासा मिळाला आहे. उन्हामुळे त्रस्त झाल्यानंतर अंगावर थंड पाण्याचे फवारे उडाल्यामुळे शरीराचे तापमान ४ ते ५ अंशाने कमी होत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

जूनपर्यंत सुरू राहावी सुविधारेल्वेस्थानकात सुरू असलेली ही सुविधा प्रवाशांना दिलासा देणारी आहे. नागपुरात जूनपर्यंत प्रचंड उकाडा असतो. प्रवाशी उकाड्याने त्रस्त होतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्व प्लॅटफॉमवर किमान पावसाळा सुरू होईपर्यंत ही सुविधा ठेवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर