शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नातेवाईकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 20:25 IST

वडिलांच्या वयाच्या एका नातेवाईकाने अल्पवयीन मुलीचे तब्बल दोन वर्षे लैंगिक शोषण केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली असून, मुलीने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी रतनसिंग हरबनसिंग धिंडसा याला अटक केली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून लैंगिक छळ : कळमन्यात गुन्हा दाखल, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वडिलांच्या वयाच्या एका नातेवाईकाने अल्पवयीन मुलीचे तब्बल दोन वर्षे लैंगिक शोषण केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली असून, मुलीने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी रतनसिंग हरबनसिंग धिंडसा याला अटक केली आहे.पीडित मुलगी सध्या १६ वर्षांची आहे. आरोपी रतन तिचा नातेवाईक आहे. दोन वर्षांपूर्वी एकदा ती घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी रतनने तिच्यावर बलात्कार केला. तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन गप्प राहण्यास बजावले. जीवाच्या भीतीने मुलगी गप्प बसल्याचे पाहून आरोपी निर्ढावला. तो वारंवार तिच्यावर बलात्कार करू लागला. सप्टेंबर २०१८ पर्यंत त्याने तिचा लैंगिक छळ केला. त्यानंतर मुलगी दुसऱ्या ठिकाणी गेल्याने काही दिवस आरोपीपासून तिची सुटका झाली. अलीकडे तो पुन्हा मुलीचे लैंगिक शोषण करण्यासाठी प्रयत्न करू लागला. त्यामुळे मुलीने आपल्या मैत्रिणींना आणि नंतर नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर प्रकरण कळमना ठाण्यात गेले. पोलिसांनी या प्रकरणात रविवारी गुन्हा दाखल करून पोक्सो कायद्यानुसार बलात्कार तसेच विनयभंगाच्या आरोपाखाली आरोपी रतनला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार