शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला १० वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:21 IST

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया आरोपीला कमाल १० वर्षांचा सश्रम कारावास व अन्य शिक्षा सुनावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका येथील आहे.

ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालय : मुलगी सात वर्षांची होती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया आरोपीला कमाल १० वर्षांचा सश्रम कारावास व अन्य शिक्षा सुनावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका येथील आहे.आशिष मकरंद पगारे (३३) असे आरोपीचे नाव आहे. त्याला भादंविच्या कलम ३७६(२)(एफ)(आय)(एन) अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास तर, कलम ५०६ अंतर्गत एक वर्षांचा कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.घटनेच्या वेळी पीडित मुलगी सात वर्षे वयाची होती. त्या मुलीवर आरोपी ठार मारण्याची भीती दाखवून अत्याचार करीत होता. अत्याचार असह्य झाल्यानंतर मुलीने १९ मार्च २०१५ रोजी कुटुंबीयांना माहिती दिली. त्यामुळे आरोपीविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक सुनील राऊत यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात शासनातर्फे अ‍ॅड. ज्योती वजानी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कार