शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क मंत्र्यांची नागपूरनजिकच्या अवैध दारु अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:31 IST

नागपूर नजीकच्या महादुला येथील संभाजी नगर येथे बुधवारी सकाळी ७.३० वाजता राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध दारु विक्री व जुगार अड्ड्यावर धाड टाकली.

ठळक मुद्देजुगारअड्डा चालकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर नजीकच्या महादुला येथील संभाजी नगर येथे बुधवारी सकाळी ७.३० वाजता राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध दारु विक्री व जुगार अड्ड्यावर धाड टाकली. उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.या ठिकाणी काही दिवसांपासून हा दारु विक्री आणि जुगार अड्डा सुरु होता. उत्पादन शुल्क मंत्र्यांना याची माहिती मिळताच त्यांनी स्वत: महादुल्यातील संभाजीनगर येथे जावून कारवाई केली. यावेळी त्यांच्यासोबत अबकारी विभाग आणि कोराडी पोलिसांचा ताफा होता. साधरण: चार हजार चौरस वर्ग फूट क्षेत्रात हा एका टीनाच्या शेडमध्ये हा अवैध बार आणि जुगार अड्डा चालत होता. उत्पादन शुल्क मंत्र्यांना या अड्ड्यात तास पत्ते आणि दारु बॉटल्स आढळून आल्या. यानंतर बावनकुळे यांनी वरिष्ठ अधिकाºयांना या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर लगेच या बार आणि जुगार अड्ड्यातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. महादुला नगर पंचायच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने बुलडोजरच्या सह्याने टीनाचे शेड तोडण्यात आले. या कारवाईनंतर पोलिसांनी अड्ड्याचा चालक संतोष शाहु याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे