शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादकांना धमक्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 04:15 IST

विधान परिषदेत सोमवारी शेतकऱ्यांच्या दूध दर आंदोलनाचे पडसाद उमटले.

नागपूर : विधान परिषदेत सोमवारी शेतकऱ्यांच्या दूध दर आंदोलनाचे पडसाद उमटले. विरोधकांनी दूध उत्पादकांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने लिटरमागे पाच रुपये अनुदानाची घोषणा केली पण दूध उत्पादकांच्या पदरात काहीच पडले नाही. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात दूध उत्पादकांचे आंदोलन सुरू असल्याने त्यांना कृषी राज्यमंत्र्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप विरोधकांनी सोमवारी विधान परिषदेत केला.सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी दूध उत्पादकांच्या आंदोलनावर नियम २८९ अन्वये चर्चेची मागणी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत दूध दरावरून सरकारला कोंडीत पकडण्याचाप्रयत्न केला. दूध उत्पादकांनी मुंबईचा दूध पुरवठा बंद केला असल्यानेदूध उत्पादकांच्या आंदोलनावरचर्चा करण्याची मागणी तटकरेयांनी केली. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भावना सरकापर्यंत पोहचल्याचे सांगितले. मात्र विरोधकांचेसमाधान झाले नाही. सभागृहातील गोंधळामुळे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले.

टॅग्स :milkदूध