शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोने झिरो माईलची देखभाल करावी : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 21:30 IST

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या झिरो माईल स्मारकाची मेट्रो रेल्वेने पुढील आदेशापर्यंत देखभाल करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले.

ठळक मुद्दे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या झिरो माईल स्मारकाची मेट्रो रेल्वेने पुढील आदेशापर्यंत देखभाल करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्त न्यायालय मित्र अ‍ॅड. कार्तिक शुकुल यांनी झिरो माईल स्मारक राज्य सरकारच्या मालकीचे असल्याची माहिती न्यायालयाला दिली. परंतु, न्यायालयाने अन्य काही बाबी लक्षात घेता मेट्रो रेल्वेला झिरो माईलची देखभाल सुरू ठेवण्यास सांगितले. गेल्यावर्षी नागपूरमध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण परिषद झाली. त्या परिषदेत देशभरातील दीडशेवर न्यायमूर्ती सहभागी झाले होते. दरम्यान, अनेक न्यायमूर्तींनी उत्सुकतेपोटी झिरो माईल स्मारकाला भेट दिली. परंतु, तेथे गेल्यानंतर झिरो माईलची दुरवस्था पाहून सर्वांची निराशा झाली. त्यामुळे न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली. या प्रकरणावर आता ७ आॅक्टोबर रोजी पुढील सुनावणी होईल.

टॅग्स :Zero Mileझीरो माईलHigh Courtउच्च न्यायालय